Advertisements
Advertisements
प्रश्न
श्रुतीच्या नाराजीबाबत तुमचे मत लिहा.
दीर्घउत्तर
उत्तर
३१ डिसेंबरला वर्गात मॅडमनी श्रुतीला तिचा नववर्षाचा संकल्प विचारला. वेगळा संकल्प सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झाली. तिचे नाराज होणे स्वाभाविक होते; कारण सर्वजण ठराविक संकल्प सांगतात हे हुशार श्रुतीला नको होते. काहीतरी वेगळा, नवीन संकल्प तिला सांगायचा होता. यावरून नवीनतेची व वेगळेपणाची तिची आवड लक्षात येते. आयत्या वेळी तिची बुद्धी चालली नाही; म्हणून तिला संकल्प सांगता आला नाही आणि ती नाराज झाली.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?