मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

सहसंबंध पूर्ण करा. सूक्ष्म अर्थशास्त्र: मायक्रोस :: स्थूल अर्थशास्त्र : ______ - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सूक्ष्म अर्थशास्त्र: मायक्रोस :: स्थूल अर्थशास्त्र : ______

रिकाम्या जागा भरा

उत्तर

सूक्ष्म अर्थशास्त्र: मायक्रोस :: स्थूल अर्थशास्त्र : मॅक्रोस

shaalaa.com
सूक्ष्म अर्थशास्त्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय - सहसंबंध पूर्ण करा.

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Economics [Marathi] 12 Standard HSC
पाठ 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय
सहसंबंध पूर्ण करा. | Q 1

संबंधित प्रश्‍न

सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती

(अ) वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धान्त

(ब) आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धान्त

(क) सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धान्त

(ड) उत्पन्न व रोजगार सिद्धान्त


स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित विधान:

(अ) स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास

(ब) स्थूल अर्थशास्त्र विशिष्ट गृहीतकावर आधारित

(क) स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकाच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित

(ड) स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणार्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे.


सहसंबंध पूर्ण करा:

सर्वसाधारण समतोल : स्थूल अर्थशास्त्र :: ______ : सूक्ष्म अर्थशास्त्र


अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे.


विधान (अ): सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा उपयोग करते.

तर्क विधान (ब): विभाजन पद्धत म्हणजे एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास होय.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×