मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

शुभंकरने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये काही रक्कम गुंतवली. पहिल्या वर्षी 500 रु., दुसऱ्या वर्षी 700 रु., तिसऱ्या वर्षी 900 रु. याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास 12 वर्षांत गुंतवलेली एकूण रक्कम काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शुभंकरने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये काही रक्कम गुंतवली. पहिल्या वर्षी 500 रु., दुसऱ्या वर्षी 700 रु., तिसऱ्या वर्षी 900 रु. याप्रमाणे रक्कम गुंतवल्यास 12 वर्षांत गुंतवलेली एकूण रक्कम काढा.

बेरीज

उत्तर

शुभंकरने राष्ट्रीय प्रमाणपत्रांमध्ये दरवर्षी गुंतवलेली रक्कम खालीलप्रमाणे:

500, 700, 900,…

ही अंकगणिती श्रेढी आहे.

∴ a = 500, d = 700 – 500 = 200, n = 12

आता, Sn = `"n"/2`[2a + (n – 1) d]

∴ S12 = `12/2`[2(500) + (12 – 1)(200)]

= 6 [1000 + 11(200)]

= 6 (1000 + 2200)

= 6 (3200)

= 19200

∴ शुभंकरची 12 वर्षांतील गुंतवणूक रुपये 19,200 आहे.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढी
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - Q ४

APPEARS IN

संबंधित प्रश्‍न

अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = 10, d = 5


अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a व सामान्य फरक d असेल, तर अंकगणिती श्रेढी लिहा.

a = 6, d = - 3


खालील अंकगणिती श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

5, 1, −3, −7, ...


दिलेल्या अंकगणिती श्रेढीत t7 = 4, d = -4, तर a = _____.


एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तर tn = ______.


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

2, 4, 6, 8 ......... या अंकगणिती श्रेढीमध्ये सामाईक फरक ______ आहे. 


2, 4, 6, 8......... ही अंकगणिती श्रेढी आहे का ते ओळखा.


1, 4, 7, 10 ......... या अंकगणिती श्रेढीत a व d ची किंमत काढा.


0.9, 0.6, 0.3 ......... या अंकगणिती श्रेढीचा साधारण फरक काढा.


दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे t7 = 4, व d = -4 तर a = _____.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×