Advertisements
Advertisements
प्रश्न
सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे ______ होय.
पर्याय
आनुवंश
लैंगिक प्रजनन
अलैंगिक प्रजनन
गुणसूत्रे
डी.एन.ए
आर.एन.ए
जनुक
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्रे होय.
shaalaa.com
गुणसूत्रे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?