Advertisements
Advertisements
प्रश्न
सकारण स्पष्ट करा.
श्वासपटलाची वर आणि खाली होण्याची क्रिया एकापाठोपाठ एक होते.
कारण सांगा
उत्तर
श्वासपटल हे एक स्नायू विभाजन आहे जे उदरपोकळी व छातीची पोकळी (उरोपोकळी) यांच्या दरम्यान असते. श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान, श्वासपटलाची वरची आणि खालची हालचाल एकाच वेळी होते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासंपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?