Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
उत्तर
१. हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला.
२. मरण लोकाला, सरण दिक्काला.
३. माजं कपाळ, भरलं आभाळ.
४. मरलं माणूस, झिजलं कानुस.
५. म्हातारी नवसाची, भरून उरायची.
६. गाव गरतीला, सपान धरतीला.
७. धरती दुवापली, माती हाराकली.'
या सर्व वाक्यांवरून, 'सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते,' हे स्पष्ट होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण....
आकृतिबंध पूर्ण करा.
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.
धीट, हजर, सुंदर, स्तुती | भित्रा, गैरहजर, कुरूप, निंदा |
अ | ब | |
(१) | ||
(२) | ||
(३) | ||
(४) |
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळ शोधा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
वाक्य पूर्ण करा.
गिर्यारोहकांच्यामागे जाणारे पक्षी-
सूचनेप्रमाणे कृती करा.
वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले.
तुमच्या मते हेलन केलर आयुष्यात पहिल्यांदा ‘उद्याची’ वाट का पाहत असेल?