मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______ - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : ______

रिकाम्या जागा भरा

उत्तर

सल्फाइड धातुके : भाजणे : : कार्बोनेट धातुके : निस्तापन

shaalaa.com
धातुविज्ञानाची मूलतत्त्वे - धातूंचे निष्कर्षण (Extraction of metals)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: धातुविज्ञान - सहसंबंध ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
पाठ 8 धातुविज्ञान
सहसंबंध ओळखा | Q 4

संबंधित प्रश्‍न

खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा.

अ गट  ब गट
अ. बॉक्साईट  १. पारा
आ. कॅसिटराईट  २. ॲल्युमिनिअम
इ. सिनाबार  ३. कथिल

शास्त्रीय कारणे लिहा.

ॲल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.


खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा.

ॲल्युमिनिअमच्या निष्कर्षणात ______


Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.


खालील घटनेसाठी रासायनिक समीकरणे लिहा.

फेरीक ऑक्साइडची ॲल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.


ॲल्युमिनिअम ऑक्साइड हे ______ आहे.


ॲल्युमिनिअमचा अणुक्रमांक _____ असून इलेक्ट्रॉन संरूपण _____ आहे.


नावे लिहा.

ॲल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र.


नावे लिहा.

कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत जाळण्याची प्रक्रिया.


ॲल्युमिनिअमच्या मुख्य धातुकाचे नाव लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×