Advertisements
Advertisements
प्रश्न
समोच्चं रेषांच्या निरीक्षणावरून काय लक्षात येते?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
समोच्च रेषांचे निरीक्षण करून खालील तथ्ये लक्षात येते:
- समुद्रसपाटीपासून विशिष्ट ठिकाणाची उंची.
- विशिष्ट ठिकाणाच्या उताराचे स्वरूप आणि दिशा.
- विशिष्ट प्रदेशातील समान उंचीची ठिकाणे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?