Advertisements
Advertisements
प्रश्न
समर्पक उदाहरण लिहा.
गौतम बुद्धांचा पाठात आलेला बालपणीचा प्रसंग.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
गौतम बुद्धांच्या जन्मानंतरच्या दुसऱ्या चित्रात पाच वर्षांचे गौतम बुद्ध धूळीच्या पाटीवर बोटांनी अक्षरे लिहित आहेत, असा दृश्य दाखवला आहे.
shaalaa.com
अजिंठ्याची सहल
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: अजिंठ्याची सहल - स्वाध्याय [पृष्ठ १६]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एकोणिसाव्या लेणीचे नाव - ______
भारतातील एक अद्भुत आश्चर्य - ______
गौतम बुद्धाची आई - ______
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
संज्ञा स्पष्ट करा.
गवाक्ष
संज्ञा स्पष्ट करा.
जातककथा
समर्पक उदाहरण लिहा.
लेण्यांत शिरल्यानंतरचा अनुभव.
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
चढणे x ______
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्पष्ट x ______
पाठातील जोडशब्द शोधा.
गारेगार, द्वारमंडप, ______, ______, ______, ______
तुमच्या मते अजिंठा लेणी आश्चर्यकारक असण्याची कारणे लिहा.
‘लेण्यांतील हवा नेहमी गारेगार असते’, यामागील वैज्ञानिक कारणाबाबत मित्रांशी चर्चा करा.