Advertisements
Advertisements
प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा.
पोटनिवडणूका
टीपा लिहा
उत्तर
१. पुढील विशिष्ट परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगातर्फे एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेता येतात.
अ. विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक शासनसंस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिला.
किंवा
ब. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास ती जागा रिक्त होते.
२. वरील परिस्थितींत त्या रिक्त जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते, त्यास पोटनिवडणूक असे म्हणतात.
shaalaa.com
निवडणूक आयोग
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.2: निवडणूक प्रक्रिया - संकल्पना स्पष्ट करा