Advertisements
Advertisements
प्रश्न
संक्षिप्त रूप द्या.
`247/209`
सोपे रूप द्या
उत्तर
`overline(209")"247(1`
− 209
`overline(38")"209(5`
− 190
`overline(19")"38(2`
− 38
0
∴ 247 आणि 209 चा मसावि = 19
`= (247 div 19)/(209 div 19)`
`= 13/11`
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.4: बैजिक राशी व त्यांवरील क्रिया - संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 [पृष्ठ ८९]