Advertisements
Advertisements
प्रश्न
संविधानाच्या मूलभूत चौकटीत कोणत्या तरतुदींचा समावेश होतो?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
संविधानाच्या मूलभूत चौकटीत पुढील तरतुदींचा समावेश होतो.
- संविधानाचे संघराज्यात्मक स्वरूप
- देशाच्या ऐक्य व एकात्मतेचे संवर्धन
- देशाचे सार्वभौमत्व
- धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता
shaalaa.com
न्यायालयाची भूमिका
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?