मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा यातील फरक प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा यातील फरक प्रतिमेचे स्वरूप व आकार यांच्या आधारे लिहा.

फरक स्पष्ट करा

उत्तर

आरसा प्रतिमेचा प्रकार प्रतिमेचा आकार
सपाट आरसा प्रतिमा आभासी आणि सरळ असतो. वस्तूच्या आकाराएवढी
अंतर्गोल/अंतर्वक्र आरसा

वस्तूच्या स्थानानुसार प्रतिमा वास्तव अथवा आभासी, उलट अथवा सुलट, 

वस्तूच्या आकाराएवढा अथवा त्यापेक्षा मोठा अथवा त्यापेक्षा लहान;
बहिर्गोल/बहिर्वक्र आरसा प्रतिमा आभासी, सुलट असते. नेहमी वस्तूपेक्षा लहान होते.
shaalaa.com
आरसा व आरशाचे प्रकार
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 11 प्रकाशाचे परावर्तन
स्वाध्याय | Q 1. अ. | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×