Advertisements
Advertisements
प्रश्न
सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण __________ या तत्त्ववेत्त्याने केले.
पर्याय
जॉन रे
ॲरिस्टॉटल
लिनियस
प्लिनी
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
सर्वांत पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण ॲरिस्टॉटल या तत्त्ववेत्त्याने केले.
shaalaa.com
प्राणी वर्गीकरणाचा इतिहास (History of animal classification)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?