Advertisements
Advertisements
प्रश्न
सूचनेनुसार सोडवा.
संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण ______
कारण सांगा
उत्तर
संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण, संत तुकाराम महाराज शब्दांना देव मानतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?