Advertisements
Advertisements
प्रश्न
'सुंदर बाला या फुलमाला' या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.
लघु उत्तर
उत्तर
- श्रावण मासी हर्ष मानसी
- तरुशिखरांवर, उंच घरांवर
- उठती वरती जलदांवरती
- उतरुनि येती अवनीवरती
- सुंदर हरिणी हिरव्या कुरणी
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?