Advertisements
Advertisements
प्रश्न
सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास ______ एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास ______ एवढा वेळ लागतो.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास ८ मिनिटे २० सेकंद एवढा वेळ लागतो, तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास १.२८ सेकंद एवढा वेळ लागतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?