Advertisements
Advertisements
प्रश्न
सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी __________ आहेत.
पर्याय
कायिक पेशी
युग्मके
मूल पेशी
कायिक पेशी आणि मूल पेशी दोन्ही
उत्तर
सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी कायिक पेशी आणि मूल पेशी दोन्ही आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील _______ या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानाचे स्पष्टीकरण लिहा.
सूत्री विभाजनाच्या ______ अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.
फरक स्पष्ट करा.
सूत्री आणि अर्धगुणसूत्री पेशीविभाजन
शास्त्रीय कारण लिहा.
पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.
अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.
प्रकल विभाजनाची पहिली अवस्था म्हणजे _________ होय.
खालीलपैकी ___________ सूत्री विभाजनाचा भाग नाही.
आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून __________ ऊर्जा मिळते.