Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत.
'गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे' या ओळीचा सरळ अर्थ लिहा.
लघु उत्तर
उत्तर
मातृभूमी ही माता आहे. मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन, पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माउलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्र भावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीब उजळले आहे. म्हणून चंद्र-सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?