Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत लिहा.
कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवल्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दांत लिहा.
लघु उत्तर
उत्तर
कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छिमारांपर्यंत पोहचण्याचा निकराने प्रयत्न केला पण वादळाच्या जोरामुळे त्यांना नावेपर्यंत जाता आले नाही. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तसाच दुसराही प्रयत्न अयशस्वी झाला. राधिका यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. जहाज थोडे पुढे गेले आणि पायलट शिडीद्वारा मच्छिमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. बुडणाऱ्या सात मच्छीमारांना त्यांनी वाचवले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?