Advertisements
Advertisements
प्रश्न
स्वमत लिहा.
नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा.
लघु उत्तर
उत्तर
माणसे नदीत अंघोळ करतात, तिथेच कपडे-भांडी धुतात, गुरे धुतात. शिवाय नदीतच केरकचरा, टाकाऊ वस्तू टाकतात, मलमूत्र विसर्जन करतात. उद्योगांतले सांडपाणी, रसायनयुक्त सांडपाणी नदीत सोडून देतात. देवपूजेचे निर्माल्य, मृत माणसांच्या अस्थी नदीत सोडल्या जातात. या सर्व कृर्तीमूळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?