Advertisements
Advertisements
प्रश्न
ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो?
लघु उत्तर
उत्तर
थंड पाण्याचा शेक (थंड पट्टी) उष्णता शोषणाऱ्या पदार्थाने बनवलेला असतो. म्हणूनच, ती तापाने गरम असलेल्या रुग्णाच्या कपाळावर ठेवली असता, रुग्णाच्या डोक्यातून थंड पट्टीकडे उष्णतेचा प्रवाह होतो. त्यामुळे थंड पट्टी रुग्णाच्या शरीरातून उष्णता शोषते आणि शरीराचे तापमान कमी करते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?