Advertisements
Advertisements
प्रश्न
तार्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या ______ अवलंबून असते.
रिकाम्या जागा भरा
उत्तर
तार्याच्या जीवनकाळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?