Advertisements
Advertisements
प्रश्न
ताऱ्यांभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा ______ असते.
पर्याय
वर्तुळाकार
सरळ रेषेत
नाभी बिंदूच्या दिशेने
लंबवर्तुळाकार
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
ताऱ्यांभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असते.
shaalaa.com
केप्लरचे नियम (Kepler’s Laws)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?