मराठी

'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. -

Advertisements
Advertisements

प्रश्न

'थांबला तो संपला' यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा. 

टीपा लिहा

उत्तर

  • स्वच्छता हाच परमेश्वर!
  • अति घाई संकटात नेई
  • कष्टासारखे फळ नाही.
  • वाचाल तर वाचाल.
  • यत्न तो देव जाणावा!
  • .आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही.
shaalaa.com
गद्य (5th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×