Advertisements
Advertisements
प्रश्न
ठरावीक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी.
एका वाक्यात उत्तर
उत्तर
ठरावीक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी- निश्चित कालावधी ठेवी
shaalaa.com
भारतातील नाणे बाजाराची संरचना - संघटित क्षेत्र
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
नाणेबाजारातील संघटित क्षेत्र
(अ) भारतीय रिझर्व्ह बँक
(ब) व्यापारी बँका
(क) सहकारी बँका
(ड) स्थानिक बँकर्स
व्यापारी बँकांचे वर्गीकरण
(अ) सार्वजनिक क्षेत्रातील बँका
(ब) खाजगी क्षेत्रातील बँका
(क) विदेशी बँका
(ड) मध्यवर्ती बँका
विसंगत शब्द ओळखा.
संघटित क्षेत्र:
विधाने पूर्ण करा.
मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवी
विधान (अ): पतनियंत्रण करणे हे व्यापारी बँकेचे महत्त्वपूर्ण कार्य आहे.
तर्क विधान (ब): व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पतपैशांची निर्मिती होते.
आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा:
मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी.