Advertisements
Advertisements
प्रश्न
‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
टीपा लिहा
उत्तर
- धन-दौलत साठवून ठेवण्याचे घरातील साधन कोणते?
- पुर्वी माणसं सोनं, पैसा, महत्वाची कागदपत्रे ठेवत असत ते घरातील कुलूपबंद ठिकाण कोणते?
shaalaa.com
या झोपडीत माझ्या
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा.
झोपडीतील सुखे | महालातील सुखे |
(१) | (१) |
(२) | (२) |
आकृती पूर्ण करा.
‘झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे’, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा.
‘पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.