Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन नैसर्गिक बहुवारिकांची नावे सांगून ती कोठे आढळतात व कोणत्या एकवारिकापासून बनलेली आहेत ते लिहा.
उत्तर
(१) पॉलिसॅकराइड हे नैसर्गिक बहुवारिक असून ते स्टार्च/कार्बोदके यामध्ये आढळते. ग्लुकोज या एकवारिकापासून बनले आहे.
(२) प्रथिने हे नैसर्गिक बहुवारिक असून ते स्नायू, केस, विकर, अंडे, त्वचा यांमध्ये आढळते. अल्फा अमिनो ॲसिड या एकवारिका पासून बनले आहे.
(३) रबर हे नैसर्गिक बहुवारिक असून ते रबराच्या झाडाचा चीक यामध्ये आढळते. आयसोप्रिन या एकवारिकापासून बनले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
एथीन
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
मीथेनॉल
खालील रेणूसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता)
पाणी
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
समबहुवारिक
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.
एकवारिक
पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.
C3H8
पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.
C4H10
पुढे दिलेल्या रेणुसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी सर्व रचनासूत्र (रेषा-संरचना) रेखाटा.
C3H4
कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानाची व्याप्ती ____ पर्यंत पसरलेली आहे.
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.