Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
प्रकाशिय काच
टीपा लिहा
उत्तर
ऑप्टिकल काच हा उच्च-गुणवत्तेचा, समरूपी आणि रंगहीन काच असतो, जसे की फ्लिंट किंवा क्राउन काच. या काचेचे विशिष्ट अपवर्तन गुणधर्म असतात, त्यामुळे ते प्रकाशीय प्रणालींमध्ये वापरण्यात येते. ऑप्टिकल काच तयार करण्यासाठी वाळू (Silicon Dioxide), सोडा, चुनखडी (Limestone), बेरियम ऑक्साईड (Barium Oxide) आणि बोरॉन (Boron) यांचे मिश्रण केले जाते.
वापर:
- सूक्ष्मदर्शकाच्या भिंगांमध्ये
- चष्म्याच्या काचा
- इतर प्रकाशीय उपकरणांमध्ये
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?