Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
शेतीपूरक व्यवसाय
टीपा लिहा
उत्तर
पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका-पालन असे शेतीपूरक व्यवसाय आहेत. शेतीतील पिकांचे उत्पादन घेतानाच पूरक उत्पन्न मिळावे म्हणून शेतीपूरक व्यवसाय घेतले जातात. शेतीपूरक व्यवसायाने आर्थिक लाभ आणि स्वयंपूर्णतेकडे जाता येते.
shaalaa.com
पशुसंवर्धन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?