Advertisements
Advertisements
प्रश्न
टीपा लिहा.
बदलते आर्थिक जीवन
टीपा लिहा
उत्तर
- पूर्वी गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते.
- गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत.
- शेतीतील उत्पादन कारागीरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे.
- आता ही परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भाग शेती व शेतीनिगडित जोडधंद्यांशी जोडला गेला आहे, तर नागरी समाज बिगरशेती उत्पादन व सेवा व्यवसायांशी जोडला आहे.
shaalaa.com
ग्रामीण भागातील जीवन बदलणे
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?