Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा.
हवेच्या दाबाचे क्षितिजसमांतर वितरण
टीपा लिहा
उत्तर
- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी हवेचा दाब क्षैतिजरित्या एकसारखा नसतो.
- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काही प्रदेशांमध्ये हवेचा दाब जास्त तर काही प्रदेशांमध्ये कमी आढळतो.
- हवेच्या दाबाच्या अशा वितरणाला हवेच्या दाबाचे क्षैतिज वितरण म्हणतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?