Advertisements
Advertisements
प्रश्न
टिपा लिहा:
सग्वारो कॅक्टस
टीपा लिहा
उत्तर
सग्वारो कॅक्टस म्हणजे कॅक्टसचा राजा. तो पन्नास फूट वाढतो म्हणजे राक्षसासारखा. या झाडाची वाढ अतिशय मंद असते. पन्नास वर्षांत फक्त तीन फूटच वाढ होते. या झाडाचे आयुष्य दोनशे वर्षे असते. याच्या वाढीचा विचार केला तर एखादा माणूस आपल्या आयुष्यात हे झाड कमरेपर्यंतच उंच वाढलेले पाहू शकेल.
shaalaa.com
जगणं कॅक्टसचं
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?