Advertisements
Advertisements
प्रश्न
तक्ता पूर्ण करा.
खालील चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.
घडोघडी, बरेवाईट, पाप किंवा पुण्य, प्रतिक्षण, मीठभाकरी, जन्मापासून मरेपर्यंत, खरेखोट |
अ.क्र. | सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(१) | |||
(२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
(३) | |||
(४) | |||
(५) | |||
(६) | |||
(७) |
उत्तर
अ.क्र. | सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(१) | घडोघडी | प्रत्येक घडीला | अव्ययीभाव समास |
(२) | बरेवाईट | बरे किंवा वाईट | वैकल्पिक द्वंद्व |
(३) | पापपुण्य | पाप किंवा पुण्य | वैकल्पिक द्वंद्व समास |
(४) | प्रतिक्षण | प्रत्येक क्षणाला | अव्ययीभाव समास |
(५) | मीठभाकरी | मीठ, भाकरी व इतर खाद्यपदार्थ | समाहार द्वंद्व समास |
(६) | आजन्म | जन्मापासून मरेपर्यंत | अव्ययीभाव समास |
(७) | खरेखोटे | खरे किंवा खोटे | वैकल्पिक द्वंद्व समास |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
मातीशी मसलत करणे-
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.
शब्दसमूह | सामासिक शब्द |
प्रत्येक घरी |
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
फुले -
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
प्रत्येक दारी-
खालील वाक्यात आलेली विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
आवडले का तुला हे पुस्तक
‘बे’ हा उपसर्गलावून खालील शब्द तयार करा व लिहा.
शिस्त-
खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.
रास -
वाचा. सांगा. लिहा.
नादमय शब्द
उदा., छुमछुम, झुकझुक.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
कर्णागड नावाचा एक पौराणिक गड आहे.
नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
गाढ झोपणे -
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांमधील नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे रिकाम्या चौकटींत भरा.
ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला.
नाम | सर्वनाम | विशेषण | क्रियापद |
खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
गहिवरून येणे -
खालील शब्दाचे वचन बदला.
पुस्तक -
खालील शब्दाचे वचन बदला.
शिफारस -
खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.
तुळई -
खालील शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे - वेलांटी
कानीनोका -
खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.
आनंद गगनात न मावणे -
हे शब्द असेच लिहा.
स्त्रिया, संस्कृत, वक्ता, संदर्भ, विद्वान, ख्याती, पराङ्मुख, दु:ख, श्रमप्रतिष्ठा, संघर्ष, दीर्घ, सहस्रक, आयुष्य.
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
जया म्हणाली हो जेवणानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
स्वत:च्या तत्त्वांशी समझोता करणे योग्य नव्हे.