Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत स्पष्ट करा.
गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत.
स्पष्ट करा
उत्तर
घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टीसांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह पेरत असे. त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे. त्याच्या किश्यानी गावकरी थोड्या काळापुरते दु:ख विसरत. गोड गोड बोलून तो जणू स्वप्नच गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरून जात असे म्हणून गावकरी त्याला सपनविक्या म्हणत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?