Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ.
लघु उत्तर
उत्तर
'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधारातून उजाडाकडे असा अर्थ मीराने वसंतला सांगितला. या अर्थाचा उलगडा व्हावा, म्हणुन पुढे ती म्हणाली - तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड!'
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?