Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
प्रतिज्ञेतील एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व कृतीत आणतानाचा तुमचा अनुभव लिहा.
लघु उत्तर
उत्तर
प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव या शब्दाचा अर्थ जाणून घेताना व तो कृतीत आणताना मला आलेला अनुभव असा. आमच्या इमारतीमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजू व त्याचा छोटा भाऊ राहतो. पण राज्यातून शिक्षणासाठी इकडे आल्याने इमारतीमध्ये आजुबाजुच्या घरात राहणारी माणसे त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतात. एकदा तो अचानक आजारी पडला हे समजल्यावर मी आणी दादा ताबडतोब त्याच्या घरी गेलो आणि त्याला दवाखान्यात नेले. कारण भारतीय या नात्याने तो आमचा भाऊच होता.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?