Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
उत्तर
मला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर मी मनोमन खूप खुश होईन. लगेच जाऊन पाणपोईवरील थंडगार पाणी पिऊन घेईन. मन तृप्त होईल. ज्या कोणी पाणपोई थाटली त्याचे मनोमन आभार मानेन. पाण्याचे खरे महत्त्व अशा तहानलेल्या क्षणीच जाणवते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. असे हे 'जीवन' दान करणाऱ्या पाणपोईवाल्यास मोठा दाताच म्हटले पाहिजे.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.
खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
गोष्ट -
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?