Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्हांला कोणता न कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत. त्या आधारे तुमचे विचार लिहा.
![]() |
|
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
लघु उत्तर
उत्तर
कबड्डी
- सांघिक खेळ
- शारीरिक व बौद्धिक
- हा मैदानी खेळ असून, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा खेळ आहे.
- प्रत्येक संघात सात खेळाडू असतात.
- व्यायाम होतो. शारीरिक तंदुरुस्ती लाभते. बुद्धीचा कस लागतो.
- चढाई व प्रतिस्पर्ध्याची पकड चतुराईने करता यायला हवी.
- अर्जुन पुरस्कार प्राप्त अनुप कुमार
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?