Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही काय कराल? का?
शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते.
टीपा लिहा
उत्तर
तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण आहे. हे पटवून देण्यासाठी शेजारच्या मुलाला तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम समजावून सांगू. वेगवेगळ्या माध्यमात तंबाखूचे दुष्परिणाम दर्शवणारी चित्रे, फोटो उपलब्ध आहेत. ती त्या मुलाला दाखवू. त्याच्या पालकांना या सवयीविषयी सांगू. त्याचे व्यसन दूर करण्यासाठी प्रयत्न करू.
shaalaa.com
तंबाखूविरुद्ध संयुक्त चळवळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?