Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
आम्ही परिसरात पडलेल्या सर्व पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवीत गोळा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू, त्यापरिसरात स्वच्छता ठेवण्या विषयीचे फलक लावू. ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवू. तसेच तेथील व्यवस्थापन समितीशी स्वच्छता व शिस्त पालनासंबंधित चर्चा करू.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?