Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
कावळ्या किल्ला
उत्तर
वरंधा घाटातील थरारक ट्रेकचा अनुभव देण्याकरता बराच मोठा असलेला कावळ्या किल्ला नेहमीच सज्ज असतो. श्री वाघजाई मंदिर, त्याच्या बाजूला असणाऱ्या पाषाणाच्या नऊ पाण्याच्या टाक्या, जोत्याचे, बुरुजांचे अवशेष हे सारे काही येथील समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. देश व कोकण या भागांना जोडणाऱ्या या प्रदेशातील वरंधा घाट हा कावळ्या किल्ला पोखरूनच तयार केला आहे. गर्द हिरवळीने नटलेला, तीव्र उतार असलेल्या डोंगरावर वसलेला, अरुंद पायवाटांनी चोखाळलेला हा किल्ला म्हणजे ट्रेकर्ससाठी पर्वणीच. असा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी व अप्रतिम साैंदर्य लाभलेला किल्ला हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू शकते.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
जिव्हाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते -
आकृती पूर्ण करा.
कारणे शोधा व लिहा.
जिव्हाताई गप्प आहे, कारण....
खालील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.
रंगिली पायवाट -
आकृती पूर्ण करा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
'गीर्यारोहणाचा अनुभव' हा पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हांला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा.