Advertisements
Advertisements
प्रश्न
उदाहरणे लिहा.
त्रि-संयुजी आम्लारिधर्मी मूलके
एका वाक्यात उत्तर
उत्तर
फेरिक आयन `("Fe"^{3+})`, क्रोमिअम आयन `("Cr"^{3+})`, ॲल्युमिनिअम आयन `("Al"^{3+})`, गॅलिअम आयन `("Ga"^{3+})`.
shaalaa.com
मूलके (आयन) आणि त्याचे प्रकार
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?