Advertisements
Advertisements
प्रश्न
उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो?
लघु उत्तर
उत्तर
- पृथ्वीच्या वक्रतेमुळे, ध्रुवांकडे जाताना दोन समांतरांमधील क्षेत्र कमी होते.
- यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाशी हवेचे घर्षण कमी होते.
- या कमी झालेल्या घर्षणामुळे आणि पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे या प्रदेशातील हवा बाहेर फेकली जाते. त्याच्या परिणामस्वरूप, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा तयार होतो.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?