Advertisements
Advertisements
प्रश्न
उत्तर गोलार्धात बिषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे ______.
पर्याय
दक्षिणेकडे वळतात.
पूर्वेकडे वळतात.
पश्चिमेकडे वळतात.
उत्तरेकडे वळतात.
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
उत्तर गोलार्धात बिषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?