Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचा व उत्तरे लिहा.
प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले.
(अ) वरील शब्दसमूह वाक्य आहे काय?
(आ) वरील शब्दसमूहातून अर्थबोध होतो का?
(इ) अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते लिहा.
लघु उत्तर
उत्तर
(अ) नाही
(आ) नाही
(इ) 'प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमाकांचे बक्षीस दिले.'
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?