मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पूर्ण करा. अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती (१) केकती (२) फणस (३) नारळ (४) संत बाह्यरंग अंतरंग - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पूर्ण करा.

अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती बाह्यरंग अंतरंग
(१) केकती    
(२) फणस    
(३) नारळ    
(४) संत    
तक्‍ता पूर्ण करा

उत्तर

अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती बाह्यरंग अंतरंग
(१) केकती काट्यांनी वेढलेले सुगंधी केवडा
(२) फणस सर्वांगभर काटे रसाळ गरे
(३) नारळ बाहेरून कठीण मुलायम खोबरे
(४) संत कठोर बोधाने ओसंडलेले
shaalaa.com
संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2.1: संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव - कृती [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) - Antarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 2.1 संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
कृती | Q (३) | पृष्ठ ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×