Advertisements
Advertisements
प्रश्न
वेगळा घटक ओळखा:
भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी
पर्याय
गवा
हरिण
काळवीट
याक
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
याक
स्पष्टीकरण:
याक हा वेगळा घटक आहे. कारण ते भारतातील हिमालयीन प्रदेशात आढळतात.
shaalaa.com
भारत - वन्य जीवन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?