Advertisements
Advertisements
प्रश्न
विधान (अ): श्रमाचा पुरवठा वक्र हा खाली उतरणारा असतो.
तर्क विधान (ब): एका विशिष्ट पातळीनंतर वेतनदर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो.
पर्याय
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
MCQ
उत्तर
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
shaalaa.com
पुरवठा नियमाचे अपवाद
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?