Advertisements
Advertisements
प्रश्न
विद्यार्थ्यांनो, तुम्हांला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञानकथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा.
लघु उत्तर
उत्तर
राजूने तो धोंडा पाटीलसरांना दिला. पाटीलसरांनी तो चकाकणारा धोंडा ‘भाभा’ अणुसंशोधन विभागातील शास्त्रज्ञांकडे सुपूर्द केला. शास्त्रज्ञांनी त्यावर संशोधन करून तो नष्ट केला व माहितीफलक लिहून म्युझियममध्ये पाठवला. राजूला त्या वर्षीचे भारत सरकारचे शौर्यपदक बहाल करण्यात आले.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?